आदित्यचं हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू होकार देणार का ?
आदित्यचं हृदयस्पर्शी प्रोपोजल पाहून पारू होकार देणार का ? नशिबाच्या भावनिक वळणात, आदित्य आणि पारूची प्रेमकहाणी उलगडत असताना प्रेक्षक प्रेम, मैत्री आणि सस्पेन्सच्या एका रोलरकोस्टर प्रवासावर जाणार आहेत. पारूची प्रेम…