सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा ! झी मराठी बहरतेय नव्या अवतारात !
सुगंध प्रेमाचा, बहरणाऱ्या नात्यांचा ! झी मराठी बहरतेय नव्या अवतारात ! झी मराठीने आजवर प्रेक्षकांच्या कौटुंबिक भावना, प्रेम, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची संस्कृती जपली आहे आणि हे नातं आणखी दृढ करण्यासाठी…