झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण
झी मराठीच्या नायिकांचं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार नवशक्तींचं सादरीकरण ! यंदाचा ‘झी मराठी अवॉर्ड २०२४’ खास असणार आहे, या सोहळ्यात अनेक सर्प्राइझेस, धमाकेदार सादरीकरण आणि झी मराठीचा २५ वर्षाचा अद्भुत प्रवास…