‘अनलॉक जिंदगी’तील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला !!
‘अनलॉक जिंदगी’तील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला !! महामारीच्या ‘त्या’ भीषण काळाचे दर्शन घडवणारा ‘अनलॉक जिंदगी’ लवकरच चित्रपटगृहात झळकणार आहे. आता सगळे सुरळीत झाले असते तरी त्या दिवसांच्या आठवणीनेही आजही अंगावर काटा…