अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट
अक्षराकडून अधिपतीला वाढदिवसाचे रोमँटिक गिफ्ट ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत अधिपतीचा वाढदिवस साजरा होतोय. अक्षरा अत्यंत प्रेमाने त्याला शर्ट गीफ्ट देते, त्याला औक्षण करते. दुसरीकडे भुवनेश्वरीने अधिपतीला ओवाळायचं म्हणून सगळी…