बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने घेतला लग्न करण्याचा निर्णय
बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने घेतला लग्न करण्याचा निर्णय स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत…