दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत
दाक्षिणात्य अभिनेत्री शान्वी श्रीवास्तव मराठीत समित कक्कड दिग्दर्शितआगामी मराठी चित्रपटाची मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल शान्वी श्रीवास्तव मराठी रुपेरी पडद्यावर पदार्पण करते…