दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला
दिग्दर्शक संदीप सावंत यांचा नवा चित्रपट भेटीला कथाविषयाची उत्तम जाण, माध्यमांवरील योग्य पकड यामुळे दिग्दर्शक संदीप सावंत यांची प्रत्येक दिग्दर्शकीय कलाकृती वेगळी ठरली आहे. स्वत:ला पडलेले प्रश्न, आजबाजूच्या समस्या दिग्दर्शक…