ऐन दिवाळसणात नेत्रासमोर उलडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य!
ऐन दिवाळसणात नेत्रासमोर उलडणार राजाध्यक्ष कुटुंबातलं नवं रहस्य! ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका काहीं ना काहीतरी चित्तवेधक आणि मनोरंजक वळण घेत असते. तर सध्या इंद्राणीची शक्तीसुद्धा ईशाकडे आहे हे समजल्यावर…