मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला
मारा किंवा मरा हा एकच रुल…. थरकाप उडवणारा रानटी चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला समित कक्कड दिग्दर्शित ‘रानटी’ या चित्रपटाची गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा चालू आहे.या चित्रपटाची एक झलक पाहण्यासाठी…