५० डिग्री तापमानात चित्रित झाला ‘बलोच’
५० डिग्री तापमानात चित्रित झाला ‘बलोच’ पानिपतच्या लढाईत मराठ्यांना पराभव पत्कारून परक्यांची गुलामगिरी स्वीकारावी लागली. याच भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या…