‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित
‘फकाट’चे हायली कॉन्फिडेन्शिअल टीझर प्रदर्शित प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीला नेहमीच हटके आणि मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. आता पुन्हा एकदा एक भन्नाट चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला…