‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी २’ची घोषणा
‘वाळवी’च्या सक्सेस पार्टीत ‘वाळवी २’ची घोषणा परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ हा मराठीतील पहिली थ्रिलकॅाम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. चौथ्या आठवड्यातही प्रेक्षकांना चित्रपटगृहांमध्ये आणण्यात यश आले आहे. हेच यश साजरे करण्यासाठी…