आदित्य- पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग !
आदित्य- पारूच्या आयुष्यात प्रेमाची अबोल भावना भरणार एक नवा रंग ! ‘पारू’ मालिका एक मनोरंजक वळण घेत आहे. येणारे भाग प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढवणार आहे. आदित्य समोर त्या डोळ्यांच्या मागच्या…