चित्रपटसृष्टीलाही ‘पाणी’ची भुरळ
चित्रपटसृष्टीलाही ‘पाणी’ची भुरळ राजश्री एंटरटेन्मेंट, प्रियांका चोप्रा जोनस आणि कोठारे व्हिजन प्रस्तुत ‘पाणी’ हा चित्रपट अलीकडेच प्रदर्शित झाला आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी तसेच मान्यवरांनी याची भरभरून प्रशंसा केली आहे. मराठवाड्यातील…