‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’
‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’ झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून नितीश चव्हाण हा अभिनेता घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘अज्या’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.…