लग्नाच्या पुजेत उखाणा घेताना अभिनेता निखिल राजेशिर्के याची वळाली बोबडी !!!
लग्नाच्या पुजेत उखाणा घेताना अभिनेता निखिल राजेशिर्के याची वळाली बोबडी !!! काही दिवसापूर्वी अभिनेता निखिल राजेशिर्के हा लग्न बंधनात अडकला. त्याने १७ नोव्हेंबर रोजी मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या साक्षीने लग्न केले.…