‘नाळ भाग २’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित
‘नाळ भाग २’चा उत्कंठा वाढवणारा ट्रेलर प्रदर्शित २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित ‘नाळ’ या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड ‘चैतू’ने प्रेक्षकांच्या…