गणरायाच्या आगमनावेळी त्याच स्वागत करण्यास सज्ज आहे ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ हे गाणं
गणरायाच्या आगमनावेळी त्याच स्वागत करण्यास सज्ज आहे ढोल ताशाच्या गजरातील ‘मोरया’ हे गाणं गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरु झालेली पाहायला मिळतेय. ढोल-पथकांची जोरदार तालीम…