फ्रायडे रिलीज : येत्या शुक्रवारी तयार राहा ‘झिम्मा’ खेळण्यास !
फ्रायडे रिलीज : येत्या शुक्रवारी तयार राहा ‘झिम्मा’ खेळण्यास ! गेले दोन वर्ष कोरोना महामारीत काढल्यावर आता सर्वत्र सुरळीत होत चालले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आता नाट्यगृहे व चित्रपटगृहेही प्रेक्षकांसाठी…