अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल ?
अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल ? ‘पारू’ मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे गुरुजींनी अहिल्याला एक कठीण व्रत करायला सांगितलं आहे. अहिल्या गुरुजींनी सांगितल्या…