‘लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक
लंडन मिसळ’ चित्रपटातून भरत जाधव यांचे दणक्यात कमबॅक, २७ ऑक्टोबरला रिलीजनंतर होणार मनोरंजनाचा धमाका . ए बी इंटरनॅशनल,म्हाळसा एंटरटेनमेंट आणि लंडन मिसळ लिमिटेड प्रस्तुत तसंच जालिंदर कुंभार दिग्दर्शित ‘लंडन मिसळ’…