संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहाने घेतले वाणी प्रशिक्षण
संत मुक्ताईच्या भूमिकेसाठी नेहाने घेतले वाणी प्रशिक्षण भूमिकांच्या जवळ जाताना या कलाकारांना खूप मेहनत घ्यावी लागते. त्यातही ती भूमिका आव्हानात्मक असेल तर जबाबदारी अधिक वाढते. दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची…