“त्या पेहराव्यात आल्यावर आधी देवीचा आशीर्वाद घेतला” – नितीश चव्हाण
“त्या पेहराव्यात आल्यावर आधी देवीचा आशीर्वाद घेतला” – नितीश चव्हाण ८ जुलैच्या रात्री ८:३० वाजता मराठी टेलिव्हिजनवर असं काही घडलं जे ह्या आधी प्रेक्षकांनी मराठी टेलिव्हिजनवर कधीच अनुभवलं किंवा पाहिलं…