हृता दुर्गुळे अडकणार लग्नाच्या बेडीत ?
हृता दुर्गुळे अडकणार लग्नाच्या बेडीत ? आपल्या मनमोहक हास्याने घायाळ करणाऱ्या हृता दुर्गुळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले. इंस्टाग्रामच्या स्टोरीवर पोस्ट केलेल्या एका फोटोवर टाकलेल्या हॅशटॅगमुळे हृता सध्या…