‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रत्येकाचं मन ‘गुन गुन’णार ‘घर बंदूक बिरयानी’तील पहिलं प्रेमगीत प्रदर्शित
‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रत्येकाचं मन ‘गुन गुन’णार ‘घर बंदूक बिरयानी’तील पहिलं प्रेमगीत प्रदर्शित यंदाच्या व्हॅलेंटाईन डेला प्रेम अधिकच बहरणार आहे. कारण झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत ‘घर बंदूक बिरयानी’…