‘गेमाडपंथी’च्या गोंधळात लागणार भल्याभल्यांची वाट,प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित
‘गेमाडपंथी’च्या गोंधळात लागणार भल्याभल्यांची वाट,प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित एक सॉलिड प्लॅन.. एक सरळ साधा मुलगा… आणि एक हनी ट्रॅप. संतोष कोल्हे दिग्दर्शित ‘गेमाडपंथी’चे उत्सुकता वाढवणारे ट्रेलर प्रदर्शित झाले…