गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’
गौतमी पाटील म्हणतेय ‘फायर ब्रिगेडला बोलवा’ ‘वामा – लढाई सन्मानाची’ या आगामी मराठी चित्रपटाचा जबरदस्त टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या चित्रपटातील ‘फायर ब्रिगेडला…