‘दोस्ती यारी’ या मैत्रीची मिसाल देणाऱ्या गाण्याला अल्पावधीतच पसंती
‘दोस्ती यारी’ या मैत्रीची मिसाल देणाऱ्या गाण्याला अल्पावधीतच पसंती मैत्रीचं नातं हे सर्वात खास असतं. मात्र अनेकदा करिअर, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यांमुळे मैत्रीच्या नात्यात दुरावा येतो. मैत्री हे एक असे नाते…