दिल दोस्ती दिवानगी’ आपल्या भेटीला
‘दिल दोस्ती दिवानगी’ आपल्या भेटीला तारुण्यातल्या भावविश्वाचा हळवा कप्पा प्रत्येकाने आपल्या मनाशी जपलेला असतो. यासोबत मैत्री, प्रेम, विश्वास या सगळ्यांचा नव्याने अर्थ उमगायला लागलेला असतो. या सळसळत्या तारुण्यातल्या काही मित्रांची…