‘देवमाणूस २’ मालिकेत अजितकुमार अडकणार स्वतःच्याच सापळ्यात !
‘देवमाणूस २’ मालिकेत अजितकुमार अडकणार स्वतःच्याच सापळ्यात ! झी मराठीवरील ‘देवमाणूस २’ ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्यात त्यांना म्हणावे तितके यश मिळत नसल्याचेही दिसून येते…