प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला… येतो आहे मुखवट्यांचा बोहाडा
प्राचीन रुढीची परंपरा आणि नव्याची गुढी बांधायला… येतो आहे मुखवट्यांचा बोहाडा वेगवेगळे मुखवटे धारण करत.. माणसाचा खरा चेहरा त्याला दाखवणारा सगळ्यात मोठा देव म्हणजे निसर्ग.. आणि ह्या निसर्गाचा गौरव, भारतीय…