योद्धाच्या प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे बलोच’मधील ‘आस खुळी’ प्रेमगीत प्रदर्शित
योद्धाच्या प्रेमाची तरल भावना व्यक्त करणारे बलोच’मधील ‘आस खुळी’ प्रेमगीत प्रदर्शित मराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा ‘बलोच’ या चित्रपटाविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. अंगावर शहारा आणणाऱ्या टिझरनंतर या चित्रपटातील पहिले प्रेमगीत संगीतप्रेमींच्या…