‘त्या’ वाड्यातील रहस्य आता उलगडणार !
‘त्या’ वाड्यातील रहस्य आता उलगडणार ! राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘अथांग’चा दिमाखदार ट्रेलर लाँच सोहळा संपन्न भयावह वाडा… वाड्याबाहेर तुळशी वृंदावन… झाडाला लटकवलेल्या काळ्या बाहुल्या… आजुबाजुचे रहस्यमय वातावरण आणि एक…