‘जारण’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अमृता सुभाष
‘जारण’मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार अमृता सुभाष हृषीकेश गुप्ते दिग्दर्शित ‘जारण’ या भयपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले. पोस्टर बघून प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न पडले असतानाच आता या चित्रपटातील एक चेहरा…