स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एण्ट्री
स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेत्री अदिती सारंगधरची होणार एण्ट्री मालिकेत पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत स्टार प्रवाहच्या मुरांबा मालिकेत लवकरच नव्या पात्राची एण्ट्री होणार आहे. इरावती मुकादम असं या…