स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची जोडी गाजवणार छोटा पडदा
स्पृहा जोशी, सागर देशमुख यांची जोडी गाजवणार छोटा पडदा महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी कलर्स मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा खजिना घेऊन अवतरत आहेत. ‘इंद्रायणी’नंतर आता लवकरच “सुख कळले” ही आणखी एक नवीन…