लावण्यवती मदनमंजिरी मनमोहक अदांनी घायाळ करायला सज्ज
लावण्यवती मदनमंजिरी मनमोहक अदांनी घायाळ करायला सज्ज बहारदार नृत्य, मनाला भुरळ घालणारी अदाकारी आणि चैतन्य निर्माण करणाऱ्या घुंगरांच्या आवाजाने मनोरंजन करायला मदनमंजिरी सज्ज झाली आहे. सध्या सगळीकडे फुलवंतीची चर्चा सुरु…