पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून करणार स्वीकार !
पूर्णा आजी सायलीचा नातसून म्हणून करणार स्वीकार ! स्टार प्रवाहची ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे. मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात. गेल्या कित्येक दिवसांपासून…