बाप्पाचा आशीर्वाद घेत, ‘पाणी’चे टिझर लाँच
बाप्पाचा आशीर्वाद घेत, ‘पाणी’चे टिझर लाँच मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’च्या जीवनाला प्रेरित होऊन, सत्यघटनेवर आधारित ‘पाणी’ चित्रपट येत्या १८ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल…