‘वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’
‘वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’ एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत…