गायिकेवर झालेल्या ऍसिड अटॅकची अनसुनी कहाणी ‘मंगला’ या चित्रपटातून करणार थक्क
गायिकेवर झालेल्या ऍसिड अटॅकची अनसुनी कहाणी ‘मंगला’ या चित्रपटातून करणार थक्क सध्या सर्वत्र महिलांवर आधारित अनेक कथानक असलेले चित्रपट हे प्रेक्षकांच्या भेटीस येताना पाहायला मिळत आहेत. चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटांना समस्त…