‘कन्नी’ने साजरी केली मकर संक्रांत उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित
‘कन्नी’ने साजरी केली मकर संक्रांत उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित मैत्री, प्रेम आणि स्वप्नांना जोडणारी ‘कन्नी’ येत्या ८ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तत्पूर्वी मकर संक्रांतीचे औचित्य साधत या…