इंदुचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू…
इंदुचा कीर्तनकार म्हणून प्रवास सुरू... कलर्स मराठी वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कथा, विषय, सादरीकरण आणि कलाकारांच्या अभिनयाच्या जोरावर ही मालिका लोकप्रिय ठरतेय. मालिकेत सध्या आषाढी…