आली समीप लग्नघटिका! अभिषेक अन् दुर्गाचा शाही लग्नसोहळा
आली समीप लग्नघटिका! अभिषेक अन् दुर्गाचा शाही लग्नसोहळा कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘दुर्गा’ आता एका रंजक वळणावर पोहोचली आहे. सध्या मालिकेत दुर्गा आणि अभिषेकच्या लग्नाचा ट्रॅक सुरू असून, सगळीकडे आनंदाचे…