अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक
महाराष्ट्राचा महानायक परत येतोय; अशोक सराफ यांचं छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक हिंदी-मराठी कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते म्हणून अशोक सराफ यांना ओळखलं जातं. अशोक मामांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये…