अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित
अनोख्या जीवन प्रवासाची गाथा सांगणारा ‘जर्नी’ २९ नोव्हेंबर होणार प्रदर्शित सचिन दाभाडे फिल्म प्रस्तुत ‘जर्नी’ चित्रपट येत्या २९ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर झळकले…