‘देवमाणूस २’ मालिकेत येणार रंजक वळण ! अजितकुमार करणार डिंपलचा खून ?
‘देवमाणूस २’ मालिकेत येणार रंजक वळण ! अजितकुमार करणार डिंपलचा खून ? ‘देवमाणूस’ या मालिकेला लोकप्रियता मिळाल्यावर काही महिन्यांनी या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अजितकुमार उर्फ देवीसिंग…