Category: मराठी सिनेमा

“….हे भाग्य मला तमाशा Live ने दिले” हेमांगी कवी ची “तमाशा लाईव्ह” साठी खास पोस्ट

“….हे भाग्य मला तमाशा Live ने दिले” “हेमांगी कवी”ची “तमाशा लाईव्ह” साठी खास पोस्ट अभिनेत्री हेमांगी कवी सोशल मीडिया वर चांगलीच लोकप्रिय आहे. तिचे रोखठोक मत सोशल मीडियावर नेहमीच व्यक्त…

‘अनन्या’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘तू धगधगती आग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !!

‘अनन्या’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘तू धगधगती आग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला !! प्रताप फड दिग्दर्शित ‘अनन्या’ चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटातील ‘तू धगधगती आग’ हे स्फूर्तीदायी गाणे झळकले असून…

सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ वेब सीरीजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला !!

सत्तानाट्यावर आधारित ‘मी पुन्हा येईन’ वेब सीरीजचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला !! महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या काही दिवसांत मोठे भूकंप पाहिले, शेवटपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं की काय होईल, एखाद्या सस्पेंस सिनेमापेक्षाही जबरदस्त…

अभिनेत्री “भाग्यश्री मोटे” हिचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ,फोटो पाहून तुम्ही देखील राहाल आवाक !!

अभिनेत्री “भाग्यश्री मोटे” हिचा हॉट अंदाज पाहून चाहते घायाळ,फोटो पाहून तुम्ही देखील राहाल आवाक !! मराठी मनोरंजन विश्वात अश्या अनेक अभिनेत्रीं आहेत ज्या त्यांच्या सिनेमांपेक्षाही खाजगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतात.…

‘वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’

‘वाय’चा विशेष शो आयोजित करून थिएटरमध्येच केला मुलीचा नामकरण विधी, नाव ठेवले ‘मुक्ता’ एखादा सामाजिक विषय असलेला चित्रपट प्रदर्शित व्हावा आणि त्याचे सकारात्मक पडसाद उमटावेत, याहून आनंदाची गोष्ट असूच शकत…

डॉ. अमोल कोल्हे घेऊन येतायेत ‘शिवप्रताप गरुडझेप’

डॉ. अमोल कोल्हे घेऊन येतायेत ‘शिवप्रताप गरुडझेप’ रक्ताचा एकही थेंब न सांडता आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर औरंगजेबाच्या बलाढ्य मुघल सत्तेचा पोलादी पहारा भेदून केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत…

प्रथमेश परबच्या ‘या’ सिनेमाचा धमाल ट्रेलर तुम्ही पाहिलात का ? 

प्रथमेश परबच्या ‘या’ सिनेमाचा धमाल ट्रेलर तुम्ही पाहिलात का ? आपल्या विनोदाच्या अचूक टाईमिंगने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्रथमेश परबचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘एक नंबर…सुपर’…

संदीप पाठक व भाऊ कदम ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र !

संदीप पाठक व भाऊ कदम ‘या’ सिनेमात दिसणार एकत्र ! संदीप पाठक व भाऊ कदम यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेविश्वात स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. हे दोघे अभिनेते…

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! नवीन वर्षात अनेक नव्या सिनेमांची घोषणा करण्यात आली आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यावरील सिनेमाचीही नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.…

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’

‘लागीरं झालं जी’ मालिकेतील ‘हा’ कलाकार झालाय ‘मजनू’ झी मराठीवरील ‘लागीरं झालं जी’ या मालिकेतून नितीश चव्हाण हा अभिनेता घराघरांत पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेल्या ‘अज्या’वर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले.…