स्टार प्रवाहच्या नायिका उत्साहात साजरी करणार वटपौर्णिमा
स्टार प्रवाहच्या नायिका उत्साहात साजरी करणार वटपौर्णिमा ठरलं तर मग, लक्ष्मीच्या पाऊलांनी, घरोघरी मातीच्या चुली, साधी माणसं आणि मुरांबा मालिकेत वटपौर्णिमेचा उत्साह वरुण राजाचं आगमन झालं की चाहूल लागते ती…